---Advertisement---

UPSC Bharti 2025 : 462 जागांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत मेगा भरती

By: MyNewJob

On: 19/06/2025

Follow Us:

---Advertisement---

Job Details

SSC CGL Bharti 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 14582 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स, इंस्पेक्टर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, सब इंस्पेक्टर, सेक्शन हेड, एक्झिक्युटिव असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिविजनल अकाउंटेंट, सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II, ऑफिस सुपरिंटेंडेंट, ऑडिटर, अकाउंटेंट, अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट, पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक, सिनियर एडमिन असिस्टंट, टॅक्स असिस्टंट, सब-इंस्पेक्टर (NIA) या 14582 पदासाठी भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण

Job Salary:

नमूद नाही

Job Post:

Assistant Section Officer

Qualification:

Degree in any discipline with minimum 60% marks

Age Limit:

20 to 30 years

Exam Date:

August 13, 2025

Last Apply Date:

July 4, 2025

UPSC Bharti 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 462 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये असिस्टंट डायरेक्टर (Banking), असिस्टंट डायरेक्टर (Corporate Law), कंपनी प्रॉसिक्युटर, डिप्युटी सुपरिंटेंडिंग हॉर्टिकल्चरिस्ट, डिप्युटी आर्किटेक्ट, असिस्टंट रजिस्ट्रार, डिप्युटी असिस्टंट डायरेक्टर, स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर, स्पेशलिस्ट ग्रेड III, मेडिकल फिजिसिस्ट, डिप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर / टेक्निकल (DCIO/Tech), सायंटिस्ट ‘B’, असिस्टंट डायरेक्टर (Industrial Hygiene), डिप्युटी डायरेक्टर (Medical), डिप्युटी डायरेक्टर ऑफ मायन्स सेफ्टी, असिस्टंट एडिटर, असिस्टंट केमिस्ट, असिस्टंट मायनिंग जिओलॉजिस्ट, असिस्टंट मिनरल इकॉनॉमिस्ट (इंटेलिजन्स), केमिस्ट, ज्युनियर मायनिंग जिओलॉजिस्ट, असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I, असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II, डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर, आयुर्वेदिक फिजिशियन, होमिओपॅथिक फिजिशियन, मेडिकल ऑफिसर (Siddha), व्हेटरिनरी असिस्टंट सर्जन या 462 पदासाठी भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण्यासाठी मिळेल त्यासोबतच जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता.

UPSC Bharti 2025

.

पदाचे नाव :

.

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.शैक्षणिक पात्रताअनुभव
पद क्र.1CA/CS किंवा PG डिप्लोमा (Management -Finance) किंवा MBA (Finance)01 वर्ष अनुभव
पद क्र.2विधी पदवी01 वर्ष अनुभव
पद क्र.3विधी पदवी
पद क्र.4पदव्युत्तर पदवी (Horticulture /Agriculture/Botany or Agriculture Botany)  किंवा पदवी (Horticulture /Agriculture/Botany) + PG डिप्लोमा (Horticulture / Landscape Architecture)05 वर्षे अनुभव
पद क्र.5आर्किटेक्चर पदवी02 वर्षे अनुभव
पद क्र.6विधी पदवी03 वर्षे अनुभव
पद क्र.7M.Sc./M.V.Sc. (Bio-chemistry /Microbiology)03 वर्षे अनुभव
पद क्र.8MBBS  (ii) संबंधित स्पेशालिटी किंवा सुपर-स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी03 वर्षे अनुभव
पद क्र.9MD/DNB03 वर्षे अनुभव
पद क्र.10M.Sc (Physics) + रेडिओलॉजिकल /मेडिकल फिजिक्स डिप्लोमा किंवा B.Sc (Physics) + PG पदवी (रेडिओलॉजिकल /मेडिकल फिजिक्स)
पद क्र.11B.E./B.Tech (Electronics/ Electronics and Communication / Electronics and Telecommunications / Computer Science / Computer Engineering / Computer Technology / Computer Science and Engineering / Information Technology / Software Engineering)  किंवा M.Sc (Physics)  किंवा MCA
पद क्र.12M.Sc (Geology)03 वर्षे अनुभव
पद क्र.13M.Sc (Chemistry /Biochemistry / Industrial Hygiene) किंवा बायोकॅमिकल इंजिनिअरिंग पदवी02 वर्षे अनुभव
पद क्र.14MBBS05 वर्षे अनुभव
पद क्र.15इंजिनिअरिंग पदवी  (Electrcial/Mechanical/Mining)10 वर्षे अनुभव
पद क्र.16जर्नालिझम किंवा मास कम्युनिकेशन  किंवा समतुल्य03 वर्षे अनुभव
पद क्र.17M.Sc (Chemistry)02 वर्षे अनुभव
पद क्र.18M.Sc (Geology/Applied Geology)02 वर्षे अनुभव
पद क्र.19पदव्युत्तर पदवी (Applied Geology/Geology/Economics) किंवा माइनिंग इंजिनिअरिंग03 वर्षे अनुभव
पद क्र.20M.Sc (Chemistry)03 वर्षे अनुभव
पद क्र.21पदव्युत्तर पदवी (Applied Geology / Geology)03 वर्षे अनुभव
पद क्र.22पदव्युत्तर पदवी (Chemistry/ Industrial Chemistry) किंवा केमिकल टेक्नोलॉजी /केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा फूड टेक्नोलॉजी पदवी किंवा PG डिप्लोमा (Fruits Technology) किंवा पदवी (Textile Technology /Hosiery Technology / Knitting Technology/Leather Technology)
पद क्र.23पदव्युत्तर पदवी (Chemistry/ Industrial Chemistry) किंवा केमिकल टेक्नोलॉजी /केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा फूड टेक्नोलॉजी पदवी किंवा PG डिप्लोमा (Fruits Technology) किंवा पदवी (Textile Technology /Hosiery Technology / Knitting Technology/Leather Technology)
पद क्र.24MD/MS01 वर्षे अनुभव
पद क्र.25आयुर्वेद मध्ये पदवी
पद क्र.26होमिओपॅथी मध्ये पदवी
पद क्र.27सिद्ध मध्ये पदवी
पद क्र.28पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन किंवा पशुवैद्यकीय विज्ञान मध्ये पदवी

वयाची अट :

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

पद क्र.130 वर्षांपर्यंत
पद क्र.230 वर्षांपर्यंत
पद क्र.330 वर्षांपर्यंत
पद क्र.435 वर्षांपर्यंत
पद क्र.535 वर्षांपर्यंत
पद क्र.635 वर्षांपर्यंत
पद क्र.735 वर्षांपर्यंत
पद क्र.840 वर्षांपर्यंत
पद क्र.940 वर्षांपर्यंत
पद क्र.1035 वर्षांपर्यंत
पद क्र.1135 वर्षांपर्यंत
पद क्र.1235 वर्षांपर्यंत
पद क्र.1335 वर्षांपर्यंत
पद क्र.1440 वर्षांपर्यंत
पद क्र.1540 वर्षांपर्यंत
पद क्र.1630 वर्षांपर्यंत
पद क्र.1730 वर्षांपर्यंत
पद क्र.1830 वर्षांपर्यंत
पद क्र.1935 वर्षांपर्यंत
पद क्र.2035 वर्षांपर्यंत
पद क्र.2135 वर्षांपर्यंत
पद क्र.2230 वर्षांपर्यंत
पद क्र.2330 वर्षांपर्यंत
पद क्र.2435 वर्षांपर्यंत
पद क्र.2535 वर्षांपर्यंत
पद क्र.2635 वर्षांपर्यंत
पद क्र.2735 वर्षांपर्यंत
पद क्र.2835 वर्षांपर्यंत

.

नोकरी ठिकाण :

UPSC Bharti 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 462 जागासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.

UPSC Recruitment 2025

.

Fee Structure :

.

महत्त्वाच्या तारखा : 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

.

UPSC Full Form

Union Public Service Commission

.

.

महत्वाचे :

InfoLinks
जाहिरातDownload Now
Online अर्जClick Here
वेबसाईटClick Here
What’s App GroupJoin Now

.

UPSC Information in Marathi

UPSC म्हणजे काय? – तुमचं स्वप्नं साकार होण्याचा पहिला टप्पा

आपल्याला देशासाठी काहीतरी मोठं करायचं असेल, समाजात बदल घडवायचा असेल, तर UPSC ही परीक्षा तुमच्यासाठी योग्य संधी आहे. UPSC (Union Public Service Commission) ही भारत सरकारची एक प्रतिष्ठित संस्था आहे, जी देशातील विविध प्रशासकीय आणि केंद्रीय सेवांसाठी अधिकारी निवडते.

UPSC कोणकोणत्या परीक्षा घेतं?

UPSC मार्फत विविध क्षेत्रांतील भरती प्रक्रिया केली जाते. यामध्ये मुख्य परीक्षा खालीलप्रमाणे:

  1. Civil Services Examination (CSE) – प्रशासनातील प्रमुख पदांसाठी (जसे की IAS, IPS, IRS)
  2. Forest Services (IFoS) – पर्यावरण आणि जंगल प्रशासनाशी संबंधित अधिकारी पदांसाठी
  3. Engineering Services Examination (ESE) – सरकारी क्षेत्रातील अभियंते
  4. Combined Defence Services (CDS) – लष्करात अधिकारी होण्यासाठी
  5. National Defence Academy (NDA) – विद्यार्थ्यांना थेट सैन्यात प्रवेशाची संधी
  6. Combined Medical Services (CMS) – वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी
  7. Economic/Statistical Services (IES/ISS) – अर्थशास्त्र व संख्याशास्त्र क्षेत्रात

UPSC CSE परीक्षा कशी असते?

ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते:

1. पूर्व परीक्षा (Prelims)

  • दोन पेपर असतात – सामान्य ज्ञान व CSAT
  • यामध्ये बहुपर्यायी (MCQ) प्रश्न असतात
  • ही फक्त पात्रता तपासणारी परीक्षा असते

2. मुख्य परीक्षा (Mains)

  • निबंध, चार सामान्य अध्ययन पेपर्स, दोन वैकल्पिक विषयाचे पेपर्स
  • सखोल विश्लेषण आणि विचारक्षमतेची चाचणी

3. मुलाखत (Interview)

  • UPSC तर्फे घेतली जाणारी अंतिम मुलाखत
  • तुमच्या वैयक्तिक दृष्टिकोन, आत्मविश्वास, आणि निर्णय क्षमतेवर आधारित

पात्रता काय असावी?

  • शैक्षणिक पात्रता: कोणतीही मान्यताप्राप्त पदवी
  • वयोमर्यादा:
    • सामान्य प्रवर्ग: 21 ते 32 वर्षे
    • OBC: 21 ते 35 वर्षे
    • SC/ST: 21 ते 37 वर्षे
  • परीक्षा देण्याची संधी (Attempt Limit):
    • General: 6
    • OBC: 9
    • SC/ST: वयोमर्यादेपर्यंत अमर्यादित

अभ्यासाची तयारी कशी करावी?

सुरुवात कुठून करायची हे समजणं सगळ्यात महत्त्वाचं!

  • NCERT ची पुस्तकं (6वी ते 12वी) – मूलभूत संकल्पनांसाठी
  • दैनिक वर्तमानपत्र – घडामोडींचं आकलन
  • विशेष मासिकं – Yojana, Kurukshetra, PIB
  • ऑनलाइन/ऑफलाइन कोचिंग – गरजेनुसार
  • मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकेचा सराव
  • टाइमटेबल ठरवून नियमित अभ्यास

UPSC परीक्षेचे फायदे

  • प्रतिष्ठित आणि जबाबदारीने भरलेली नोकरी
  • देशाच्या धोरणनिर्मितीत थेट सहभाग
  • सुरक्षित भविष्य आणि उत्तम वेतन
  • समाजात सन्मान आणि ओळख

UPSC Establishment : 1 October 1926

खालील व्हाट्स अँप बटन वर क्लिक करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तुमच्या मित्रांना share करा

MY NEW JOB या वेबसाइटवरील सर्व नोकऱ्या वेगवेगळ्या Category मध्ये वर्गीकृत केल्या आहेत. जेणेकरून नवीन नोकरी शोधणारे विद्यार्थी त्यांच्या Category नुसार नोकरी ओळखू शकतील आणि त्याचे फायदे घेण्यासाठी सहजपणे अर्ज करू शकतील. या पोर्टलवर सर्व नोकऱ्यांची सविस्तर माहिती दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Job Posts

SSC MTS Bharti 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘MTS & हवालदार’ पदांची 1075+ मेगा भरती

Job Post:
MTS
Qualification:
10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
July 24, 2025
Apply Now

Mazagon Dock Bharti 2025 : 523 जागांसाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मध्ये मेगा भरती

Job Post:
ड्राफ्ट्समन
Qualification:
50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
June 30, 2025
Apply Now

Indian Coast Guard Bharti 2025 : 630 जागांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती

Job Post:
नाविक (GD)
Qualification:
12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
June 25, 2025
Apply Now

SSC CGL Bharti 2025 : 14582 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती

Job Post:
Assistant Section Officer
Qualification:
Degree in any discipline with minimum 60% marks
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
July 4, 2025
Apply Now

Leave a Comment