AFMS Bharti 2025 : Armed Forces Medical Services येथे 400 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये SSC मेडिकल ऑफिसर या पदासाठी ही 400 जागांची भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण्यासाठी मिळेल त्यासोबतच जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता.
AFMS Bharti 2025

.
AFMS मध्ये 400 जागासाठी पदाचे नाव :

.
AFMS मध्ये 400 जागासाठी शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | शैक्षणिक पात्रता (i) | (ii) |
---|---|---|
पद क्र.1 | MBBS | 31 मार्च 2025 पूर्वी इंटर्नशिप पूर्ण. (राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी धारक देखील अर्ज करू शकतात.) |
AFMS मध्ये 400 जागासाठी वयाची अट :
पद क्र. | वयाची अट |
---|---|
पद क्र.1 | 30/35 वर्षांपर्यंत. ( 31 डिसेंबर 2025 रोजी ) |
.
AFMS मध्ये 400 जागासाठी नोकरी ठिकाण :
Armed Forces Medical Services : AFMS मध्ये 400 जागासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
.
Fee Structure :
पद क्र. | Fee |
---|---|
पद क्र.1 | ₹200/- |
.
मुलाखतीचे ठिकाण: आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट.
AFMS Bharti 2025
.
AFMS मध्ये 400 जागासाठी महत्त्वाच्या तारखा :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मे 2025
मुलाखत: 19 जून 2025 पासून
.
AFMS Recruitment 2025
.
महत्वाचे :
Info | Links |
---|---|
जाहिरात (PDF) & अर्ज (Application Form) | Download Now |
अर्ज करण्यासाठी | Click Here |
वेबसाईट | Click Here |
What’s App Group | Join Now |
.
Armed Forces Medical Services
Armed Forces Medical Services – सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (AFMS) हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक आंतर-सेवा (Tri-Service) संस्था आहे, जी भारतीय सशस्त्र दलांना आरोग्य सेवा पुरवते. हे 1948 मध्ये स्थापित झाले आणि सध्याचे महासंचालक (DG) सर्ज व्हाईस ॲडमिरल आरती सरीन आहेत. AFMS सशस्त्र दलातील कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांना वैद्यकीय सुविधा पुरवते.
सशस्त्र दल वैद्यकीय सेवा स्थापना : 1948
- सशस्त्र दल वैद्यकीय सेवा कार्य :
- सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा
- सशस्त्र दलातील कुटुंबीयांसाठी आरोग्य सेवा
- माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांसाठी आरोग्य सेवा