Bank of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये 146 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये डेप्युटी डिफेंस बँकिंग एडवाइजर, प्रायवेट बँकर-रेडियन्स प्रायवेट, ग्रुप हेड, टेरिटरी हेड, सिनियर रिलेशनशिप मॅनेजर, वेल्थ स्ट्रैटेजिस्ट, प्रोडक्ट हेड-, पोर्टफोलिओ रिसर्च एनालिस्ट या 8 पदांसाठी ही 146 जागांची भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण्यासाठी मिळेल त्यासोबतच जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता
Bank of Baroda Bharti 2025

.
BOB मध्ये 146 जागासाठी पदाचे नाव :
.

.
BOB मध्ये 146 जागासाठी शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
---|---|---|
पद क्र.1 | (i) कोणत्याही शाखेतील पदवी, (ii) भारतीय सैन्यात कर्नल किंवा लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले निवृत्त अधिकारी/भारतीय हवाई दलात जीपी कॅप्टन विंग कमांडर. | नमूद नाही |
पद क्र.2 | कोणत्याही शाखेतील पदवी | 12 वर्षे अनुभव |
पद क्र.3 | कोणत्याही शाखेतील पदवी | 10 वर्षे अनुभव |
पद क्र.4 | कोणत्याही शाखेतील पदवी | 06 वर्षे अनुभव |
पद क्र.5 | कोणत्याही शाखेतील पदवी | 03 वर्षे अनुभव |
पद क्र.6 | कोणत्याही शाखेतील पदवी | 03 वर्षे अनुभव |
पद क्र.7 | कोणत्याही शाखेतील पदवी | 03 वर्षे अनुभव |
पद क्र.8 | कोणत्याही शाखेतील पदवी | 01 वर्षे अनुभव |
BOB मध्ये 146 जागासाठी वयाची अट :
01 मार्च 2025 रोजी
पद क्र. | वयाची अट |
---|---|
पद क्र.1 | 57 वर्षांपर्यंत |
पद क्र.2 | 33 ते 50 वर्षे |
पद क्र.3 | 31 ते 45 वर्षे |
पद क्र.4 | 27 ते 40 वर्षे |
पद क्र.5 | 24 ते 35 वर्षे |
पद क्र.6 | 24 ते 45 वर्षे |
पद क्र.7 | 24 ते 45 वर्षे |
पद क्र.8 | 22 ते 35 वर्षे |
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
.
BOB मध्ये 146 जागासाठी नोकरी ठिकाण :
Bank of Baroda Bharti 2025 : 146 जागासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
.
Fee Structure :
पद क्र. | General/OBC/EWS | SC/ST/PWD/महिला |
---|---|---|
पद क्र.1 | ₹600/- | ₹100/- |
पद क्र.2 | ₹600/- | ₹100/- |
पद क्र.3 | ₹600/- | ₹100/- |
पद क्र.4 | ₹600/- | ₹100/- |
पद क्र.5 | ₹600/- | ₹100/- |
पद क्र.6 | ₹600/- | ₹100/- |
पद क्र.7 | ₹600/- | ₹100/- |
पद क्र.8 | ₹600/- | ₹100/- |
Bank of Baroda Bharti 2025
.
BOB मध्ये 146 जागासाठी महत्त्वाच्या तारखा :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Bank of Baroda Recruitment 2025
.
महत्वाचे :
Info | Links |
---|---|
जाहिरात (PDF) | Download Now |
अर्ज करण्यासाठी | पद क्र. 1: Click Here पद क्र. 2 ते 8: Click Here |
वेबसाईट | Click Here |
What’s App Group | Join Now |
.
Bank of Baroda Information in Marathi
बँक ऑफ बडोदा ( BOB ) ही भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे ज्याचे मुख्यालय गुजरातमधील वडोदरा येथे आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे . २०२३ च्या आकडेवारीनुसार, फोर्ब्स ग्लोबल २००० यादीत ती ५८६ व्या क्रमांकावर आहे.
बडोद्याचे महाराजा , सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी २० जुलै १९०८ रोजी गुजरातमधील बडोदा संस्थानात बँकेची स्थापना केली. ९ जुलै १९६९ रोजी भारतातील इतर १३ प्रमुख व्यावसायिक बँकांसह बँक ऑफ बडोदाचे राष्ट्रीयीकरण केले आणि बँकेला नफा मिळवून देणारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) म्हणून नियुक्त केले .