DRDO Bharti 2025 : Defence Research and Development Organisation येथे 21 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये सायंटिस्ट ‘F’, सायंटिस्ट ‘E’, सायंटिस्ट ‘D’, सायंटिस्ट ‘C’ असे 4 पदांसाठी ही 21 जागांची भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण्यासाठी मिळेल त्यासोबतच जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता
DRDO Bharti 2025

.
DRDO मध्ये 21 जागासाठी पदाचे नाव :
.

.
DRDO मध्ये 21 जागासाठी शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
---|---|---|
पद क्र.1 | प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Naval Architecture/Marine/Civil) | 13 वर्षे अनुभव |
पद क्र.2 | (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Naval Architecture/Marine/Civil/Electrical & Electronics / Electronics & Communication / Electronics & Instrumentation/ Metallurgical Engineering/Material Science/Chemical) | 10 वर्षे अनुभव |
पद क्र.3 | प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Mechanical/Chemical/Aerospace / Aeronautical) | 07 वर्षे अनुभव |
पद क्र.4 | प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Aerospace / Aeronautical/ Mechanical/Electronics / Electronics & Tele- Communication /Electronics & Electrical / Instrumentation /Mechanical/Electronics and Communication) किंवा अणुवैद्यकशास्त्रात पदव्युत्तर पदवी | 03 वर्षे अनुभव |
DRDO मध्ये 21 जागासाठी वयाची अट :
पद क्र. | वयाची अट |
---|---|
पद क्र.1 | 50 वर्षांपर्यंत |
पद क्र.2 | 50 वर्षांपर्यंत |
पद क्र.3 | 50 वर्षांपर्यंत |
पद क्र.4 | 40 वर्षांपर्यंत |
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
.
DRDO मध्ये 21 जागासाठी नोकरी ठिकाण :
DRDO Bharti 2025 : 21 जागासाठी नोकरीचे ठिकाण दिल्ली असणार आहे.
.
Fee Structure :
पद क्र. | General/OBC/EWS | SC/ST/PWD/महिला |
---|---|---|
पद क्र.1 | ₹100/- | फी नाही |
पद क्र.2 | ₹100/- | फी नाही |
पद क्र.3 | ₹100/- | फी नाही |
पद क्र.4 | ₹100/- | फी नाही |
DRDO Bharti 2025
.
DRDO मध्ये 21 जागासाठी महत्त्वाच्या तारखा :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मे 2025 (04:00 PM)
DRDO Recruitement 2025
.
महत्वाचे :
Info | Links |
---|---|
जाहिरात (PDF) | Download Now |
अर्ज करण्यासाठी | Click Here |
वेबसाईट | Click Here |
What’s App Group | Join Now |
.
DRDO Information in Marathi
DRDO ( Defence Research and Development Organisation ) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाची संशोधन आणि विकास शाखा आहे, ज्याचे ध्येय भारताला अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाने सक्षम करणे आणि महत्त्वाच्या संरक्षण तंत्रज्ञान आणि प्रणालींमध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करण्याचे ध्येय आहे, तसेच तिन्ही सेवांनी ठरवलेल्या आवश्यकतांनुसार आपल्या सशस्त्र दलांना अत्याधुनिक शस्त्र प्रणाली आणि उपकरणांनी सुसज्ज करणे आहे.
DRDO चा आत्मनिर्भरतेचा पाठपुरावा आणि अग्नि आणि पृथ्वी मालिकेतील क्षेपणास्त्रे; हलके लढाऊ विमान, तेजस; मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर, पिनाक; हवाई संरक्षण प्रणाली, आकाश; विस्तृत श्रेणीतील रडार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली इत्यादी धोरणात्मक प्रणाली आणि प्लॅटफॉर्मचा यशस्वी स्वदेशी विकास आणि उत्पादन, यामुळे भारताच्या लष्करी सामर्थ्यात मोठी वाढ झाली आहे, प्रभावी प्रतिबंध निर्माण झाला आहे आणि महत्त्वपूर्ण फायदा मिळाला आहे.