ESIC Bharti 2025 : Employees’ State Insurance Corporation येथे 558 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये स्पेशलिस्ट ग्रेड II (Sr. Scale) आणि स्पेशलिस्ट ग्रेड II (Jr. Scale) असे 2 पदांसाठी ही 558 जागांची भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण्यासाठी मिळेल त्यासोबतच जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता.
ESIC Bharti 2025

.
ESIC मध्ये 558 जागासाठी पदाचे नाव :
.

.
ESIC मध्ये 558 जागासाठी शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
---|---|---|
पद क्र.1 | MS/MD,/ M.Ch,/ DM, D.A/ Ph.D/ DPM | 05 वर्षे अनुभव |
पद क्र.2 | MS/MD,/ M.Ch,/ DM, D.A/ Ph.D/ DPM | 03/05 वर्षे अनुभव |
ESIC मध्ये 558 जागासाठी वयाची अट :
पद क्र. | वयाची अट |
---|---|
पद क्र.1 | 26 मे 2025 रोजी 45 वर्षांपर्यंत |
पद क्र.2 | 26 मे 2025 रोजी 45 वर्षांपर्यंत |
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
.
ESIC मध्ये 558 जागासाठी नोकरी ठिकाण :
Employees’ State Insurance Corporation 2025 : ESIC 558 जागासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
.
Fee Structure :
पद क्र. | GEN/OBC/EWS | SC/ST/PWD/ExSM/महिला |
---|---|---|
पद क्र.1 | ₹500/- | फी नाही |
पद क्र.2 | ₹500/- | फी नाही |
.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित क्षेत्रीय कार्यालय
ESIC Bharti 2025
.
ESIC मध्ये 558 जागासाठी महत्त्वाच्या तारखा :
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26 मे 2025
ESIC Bharti 2025
.
महत्वाचे :
Info | Links |
---|---|
जाहिरात (PDF) & अर्ज (Application Form) | Download Now |
अर्ज करण्यासाठी | Click Here |
वेबसाईट | Click Here |
What’s App Group | Join Now |
.
Employees’ State Insurance Corporation
ESIC कर्मचारी विमा योजना आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही आरोग्य विमा योजना आहे. ज्या संस्थेमध्ये १० ते २० कर्मचारी किंवा त्याहून अधिक कर्मचारी असल्यास ही योजना लागू होते. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना चालविली जाते. ESIC मध्ये कर्मचारी आणि कंपनी, या दोघांच्या रक्कमेचं योगदान असतं. ही रक्कम वेळो-वेळी बदलत असते. सध्या ईएसआयसीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ०.७५ टक्के योगदान दिलं जातं आणि कंपनीकडून ३.२५ टक्के योगदान असतं. ज्या कर्मचाऱ्याचं दररोजचं वेतन १३७ रुपये आहे, त्यांना आपल्या वेतनातील योगदान द्यावं लागत नाही.