IGR Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात 284 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये शिपाई या पदासाठी ही 284 जागांची भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण्यासाठी मिळेल त्यासोबतच जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता.
IGR Maharashtra Bharti 2025

.
IGR मध्ये 284 जागासाठी पदाचे नाव :

.
IGR मध्ये 284 जागासाठी शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
---|---|
पद क्र.1 | 10वी उत्तीर्ण |
IGR मध्ये 284 जागासाठी वयाची अट :
पद क्र. | वयाची अट |
---|---|
पद क्र.1 | 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] |
.
IGR मध्ये 284 जागासाठी नोकरी ठिकाण :
IGR Maharashtra : IGR मध्ये 284 जागासाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
.
Fee Structure :
पद क्र. | खुला प्रवर्ग | राखीव प्रवर्ग/अनाथ |
---|---|---|
पद क्र.1 | ₹1000/- | ₹900/- |
.
Nondani Mudrank Vibhag Bharti 2025
IGR Maharashtra Bharti 2025
.
IGR मध्ये 284 जागासाठी महत्त्वाच्या तारखा :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
.
IGR Maharashtra Recruitment 2025
.
महत्वाचे :
Info | Links |
---|---|
जाहिरात (PDF) | Download Now |
अर्ज करण्यासाठी | Click Here |
वेबसाईट | Click Here |
What’s App Group | Join Now |
.
IGR Maharashtra Information in Marathi
Department of Registration and Stamps Government of Maharashtra : नोंदणी व मुद्रांक विभाग (IGR Department ) आणि महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशन्स सेंटर (MRSAC) यांच्या संयुक्त विद्यमाने भू-स्थानिक नकाशांवर भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आधारित मूल्य क्षेत्र तयार करण्याचे काम सुरु आहे.
नोंदणी व मुद्रांक विभाग स्थापना : 1908
- नोंदणी व मुद्रांक विभाग कार्य :
- कागदपत्रांची नोंदणी करणे आणि
- मुद्रांक शुल्क (stamp duty) गोळा करणे आहे.