IHMCL Bharti 2025 : इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड मध्ये 49 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये इंजिनिअर (ITS) या 1 पदासाठी भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण्यासाठी मिळेल त्यासोबतच जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता.
IHMCL Bharti 2025

.
पदाचे नाव :

.
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
---|---|
पद क्र.1 | (i) इंजिनिअरिंग पदवी (Information Technology / Computer Science / Electronics and Communications / Electrical /Instrumentation / Data Science and Artificial Intelligence or combination) |
(ii) GATE 2025 |
वयाची अट :
02 जून 2025 रोजी
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र. | वयाची अट |
---|---|
पद क्र.1 | 21 ते 30 वर्षे |
.
नोकरी ठिकाण :
IHMCL Bharti 2025 : 49 जागासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
IHMCL Recruitment 2025
.
Fee Structure :
पद क्र. | Fee |
---|---|
पद क्र.1 | फी नाही |
.Indian Highways Management Company Limited
.
महत्त्वाच्या तारखा :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जून 2025 (06:00 PM)
.
Full Form of IHMCL
Indian Highways Management Company Limited
.
.
महत्वाचे :
Info | Links |
---|---|
जाहिरात & Application Form | Download Now |
Online अर्ज | Click Here |
वेबसाईट | Click Here |
What’s App Group | Join Now |
.
IHMCL Contact Number
24×7 National Highway Helpline 1033
IHMCL Information in Marathi
IHMCL म्हणजे काय?
IHMCL म्हणजे इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, ही कंपनी भारत सरकारच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे. तिचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे राष्ट्रीय महामार्गांवरील टोल व्यवस्थापन अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करणे.
कंपनीचे मुख्य कार्यक्षेत्र
- FASTag प्रणालीचा प्रसार:
गाड्यांना टोल प्लाझावर न थांबता पुढे जाता यावं, यासाठी कंपनीने FASTag ही डिजिटल प्रणाली सुरु केली आहे. यामुळं वेळ आणि इंधन वाचतं. - टोल प्लाझा व्यवस्थापन:
देशभरातील टोल वसुली केंद्रांवर आधुनिक प्रणालींचा वापर करून योग्य व पारदर्शक टोल संकलन सुनिश्चित करते. - डिजिटल पेमेंट सुविधा:
टोल भरण्यासाठी कॅश न वापरता FASTagद्वारे थेट बँक खात्यातून पैसे वसूल होतात. - वाहन चळवळीचा मागोवा:
कोणत्या रस्त्यावर किती वाहतूक आहे, याचा डेटा गोळा करून भविष्यातील रस्ते विकासात त्याचा उपयोग होतो.
FASTag म्हणजे काय?
FASTag हा एक RFID (Radio Frequency Identification) आधारित टॅग आहे. तो गाडीच्या समोरील काचेला लावलेला असतो. टोल प्लाझावरून गाडी गेल्यावर टॅग स्कॅन होतो आणि तुमच्या खात्यातून टोलची रक्कम आपोआप वजा होते. त्यामुळे गाडी थांबत नाही, वेळही वाचतो.
कंपनीचं स्थान आणि नियंत्रण
- मुख्यालय: नवी दिल्ली, भारत
- उद्गम: 2012 साली IHMCL ची स्थापना झाली
- यंत्रणा: ही कंपनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधून कार्य करते.
अधिकृत संकेतस्थळ:
IHMCL Establishment : 2012