---Advertisement---

IITM Pune Bharti 2025 : 178 जागांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे भरती

By: MyNewJob

On: 03/05/2025

Follow Us:

---Advertisement---

Job Details

IITM Pune : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे भरती 178 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट-E, प्रोजेक्ट सायंटिस्ट-III, प्रोजेक्ट सायंटिस्ट-II, प्रोजेक्ट सायंटिस्ट-I, सायंटिफिक असिस्टंट या 5 पदासाठी ही 178 जागांची भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण्यासाठी मिळेल त्यासोबतच जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता.

Job Salary:

नमूद नाही

Job Post:

प्रोजेक्ट सायंटिस्ट

Qualification:

पदव्युत्तर पदवी

Age Limit:

28 ते 50 वर्षे

Exam Date:

June 19, 2025

Last Apply Date:

May 15, 2025


IITM Pune : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे भरती 178 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट-E, प्रोजेक्ट सायंटिस्ट-III, प्रोजेक्ट सायंटिस्ट-II, प्रोजेक्ट सायंटिस्ट-I, सायंटिफिक असिस्टंट या 5 पदासाठी ही 178 जागांची भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण्यासाठी मिळेल त्यासोबतच जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता.

IITM Pune Bharti 2025

IITM Pune

.

IITM Pune मध्ये 178 जागासाठी पदाचे नाव :

.

IITM Pune मध्ये 178 जागासाठी शैक्षणिक पात्रता :

पद क्र.शैक्षणिक पात्रता
पद क्र.1  (i) पदव्युत्तर पदवी (Physics / Chemistry / Mathematics / Instrumentation / Atmospheric Sciences / Atmospheric Physics / Meteorology / Earth System Sciences / Computer Science / Geophysics / Oceanography / Earth Sciences / Climate Sciences) किंवा ME.M.Tech (Electronics / Instrumentation / EEE / Electronics & Telecommunication /Mechanical / Civil / Aerospace / Atmospheric Sciences /Atmospheric Physics / Meteorology) किंवा समतुल्य11 वर्षे अनुभव
पद क्र.2(i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Physics/Instrumentation/Meteorology/
Atmospheric Science/Electronics/Radio Physics/ Oceanography/ Mathematics/ Data Science) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Electronics / Instrumentation/ EEE/E&T/Computer Science/ Electronics and Communication/ Data Science) किंवा समतुल्य 
07 वर्षे अनुभव
पद क्र.3(i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Physics/Instrumentation/Meteorology/
Atmospheric Science/Environmental Science/Electronics/Radio Physics/Oceanography/Physics/Mathematics) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Electronics / Instrumentation/ EEE/E&T/Aeronautical/Computer Science/ Electronics and Communication/ Data Science) किंवा ME/M.Tech (Atmospheric Science/ Climate Science/ Earth Science System and Technology/ Environmental Science/ Environment
Engineering)  किंवा समतुल्य
03 वर्षे अनुभव
पद क्र.460% गुणांसह (Physics / Instrumentation / Meteorology / Atmospheric Science / Electronics / Radio Physics / Mathematics / Chemistry / Environmental Sciences / Geophysics / Atmospheric and Ocean Sciences / Earth Sciences / Earth System Sciences / Earth Sciences and Space Applications / Oceanography / Space Science and Technology) किंवा  60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Aeronautical / Aerospace / Atmospheric Physics / Atmospheric Sciences / Civil / Computer / Computer Science / Data Science / EEE / Electronics / Electronics and Communication / Electronics & Telecommunication / Environmental Sciences / Instrumentation / IT / Mechanical / Meteorology) किंवा ME/M.Tech (Atmospheric Science / Climate Science / Data Science / Earth Science System and Technology / Environmental Engineering / Environmental Sciences / Mathematics / Meteorology / Oceanography / Physics)
पद क्र.550% गुणांसह B.Sc (Physics / Chemistry / Mathematics / Instrumentation / Atmospheric Sciences / Meteorology / Earth System Sciences / Environmental Sciences / Computer Science / Geophysics)  किंवा 50 % गुणांसह पदवी (Bachelor’s Degree in Mass Communication/Computer Application/ IT/Computer Science/ Computer Design/ Graphics/ Design/ Animation)

IITM Pune मध्ये 178 जागासाठी वयाची अट :

15 मे 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.वयाची अट
पद क्र.150 वर्षांपर्यंत
पद क्र.245 वर्षांपर्यंत
पद क्र.340 वर्षांपर्यंत
पद क्र.435 वर्षांपर्यंत
पद क्र.528 वर्षांपर्यंत

.

IITM Pune मध्ये 178 जागासाठी नोकरी ठिकाण :

IITM Pune : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे मध्ये 178 जागासाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.

.

Fee Structure :

.

Bharti 2025

.

IITM Pune मध्ये 178 जागासाठी महत्त्वाच्या तारखा : 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मे 2025 (05:00 PM)

.

Indian Institute of Tropical Meteorology

.

.

महत्वाचे :

InfoLinks
जाहिरात (PDF) & अर्जDownload Now
Online अर्जClick Here
वेबसाईटClick Here
What’s App GroupJoin Now

.

IITM Information in Marathi

भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था ( Indian Institute of Tropical Meteorology IITM ) ही पुण्यातील हवामान संशोधन संस्थां ( वेधशाळा )आहे. या संस्थेची स्थापना 17 नोव्हेंबर 1962 रोजी झाली. ही वेधशाळा भारतातील मान्सूनचा अधिकृत अंदाज जाहीर करते.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी स्थापना – 17 नोव्हेंबर 1962

खालील व्हाट्स अँप बटन वर क्लिक करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तुमच्या मित्रांना share करा

MY NEW JOB या वेबसाइटवरील सर्व नोकऱ्या वेगवेगळ्या Category मध्ये वर्गीकृत केल्या आहेत. जेणेकरून नवीन नोकरी शोधणारे विद्यार्थी त्यांच्या Category नुसार नोकरी ओळखू शकतील आणि त्याचे फायदे घेण्यासाठी सहजपणे अर्ज करू शकतील. या पोर्टलवर सर्व नोकऱ्यांची सविस्तर माहिती दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Job Posts

IDBI Bank Bharti 2025 : 676 जागांसाठी IDBI बँकेत भरती

Job Post:
ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O
Qualification:
कोणत्याही शाखेतील पदवी
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
May 20, 2025
Apply Now

MCGM Bharti 2025 : 157 जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती

Job Post:
डेटा एन्ट्री ऑपरेटर
Qualification:
10वी उत्तीर्ण 
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
May 19, 2025
Apply Now

ISRO Bharti 2025 : 63 जागांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत भरती

Job Post:
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’
Qualification:
65% गुणांसह B.E/B.Tech
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
May 15, 2025
Apply Now

GMC Nagpur Bharti 2025 : 86 जागांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे ग्रुप-D भरती

Job Post:
असिस्टंट मॅनेजर
Qualification:
कोणत्याही शाखेतील पदवी
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
May 20, 2025
Apply Now

Leave a Comment