ISRO Bharti 2025 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत भरती 63 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(Electronics), सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Mechanical), सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Computer Science) या 3 पदासाठी ही 63 जागांची भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण्यासाठी मिळेल त्यासोबतच जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता.
ISRO Bharti 2025

.
ISRO मध्ये 63 जागासाठी पदाचे नाव :

.
ISRO मध्ये 63 जागासाठी शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | शैक्षणिक पात्रता | GATE |
---|---|---|
पद क्र.1 | 65% गुणांसह B.E/B.Tech (Electronics & Communication) | GATE 2024/2025 |
पद क्र.2 | 65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical) | GATE 2024/2025 |
पद क्र.3 | 65% गुणांसह B.E/B.Tech (Computer Science) | GATE 2024/2025 |
ISRO मध्ये 63 जागासाठी वयाची अट :
19 मे 2025 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र. | वयाची अट |
---|---|
पद क्र.1 | 18 ते 28 वर्षे |
पद क्र.2 | 18 ते 28 वर्षे |
पद क्र.3 | 18 ते 28 वर्षे |
.
ISRO मध्ये 63 जागासाठी नोकरी ठिकाण :
ISRO Bharti 2025 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 63 जागासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
.
Fee Structure :
पद क्र. | Fee : |
---|---|
पद क्र.1 | ₹250/- |
पद क्र.2 | ₹250/- |
पद क्र.3 | ₹250/- |
.
Bharti 2025
.
ISRO मध्ये 63 जागासाठी महत्त्वाच्या तारखा :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025
.
isro full form
full form of isro – Indian Space Research Organisation
.
.
महत्वाचे :
Info | Links |
---|---|
जाहिरात (PDF) & अर्ज | Download Now |
Online अर्ज | Click Here |
वेबसाईट | Click Here |
What’s App Group | Join Now |
.
ISRO Information in Marathi
ISRO म्हणजे काय?
ISRO म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था, जी भारताच्या अंतराळ क्षेत्रातील सर्व कामे पाहते. ही संस्था उपग्रह तयार करण्यापासून ते त्यांना अंतराळात पाठविण्यापर्यंतची जबाबदारी सांभाळते.
ISRO ची स्थापना कधी आणि कुठे झाली?
ISRO ची स्थापना 1969 मध्ये झाली आणि त्याचा मुख्य कार्यालय बंगळुरूमध्ये आहे. देशातील काही खूप हुशार वैज्ञानिकांनी हे स्वप्न पूर्ण केलं.
ISRO काय करते?
ISRO वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह बनवते आणि त्यांना पृथ्वीच्या किंवा इतर ग्रहांच्या कक्षेत सोडते. यामुळे आपल्याला दूरसंचार, हवामान अंदाज, नकाशे आणि अगदी GPS सारख्या सुविधांचा उपयोग होतो.
ISRO ची काही महत्त्वाची कामगिरी:
- भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 1975 मध्ये प्रक्षेपित झाला.
- चंद्रयान-1 मोहिमेने चंद्रावर पाण्याचा शोध लावला.
- मंगळयान मोहिमेने भारताला मंगळ ग्रहावर पोहोचणारा पहिला देश बनवलं.
- चंद्रयान-3 ने चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं.
ISRO मुळे भारताला काय फायदा झाला ?
ISRO मुळे भारताला विज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक ओळख मिळाली. त्यांनी कमी खर्चात मोठ्या मोहिमा यशस्वी केल्या. आपल्या दैनंदिन जीवनात उपग्रहांनी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, जसे की मोबाईल नेटवर्क, वेदर फोरकास्ट, आणि शैक्षणिक सेवा.
स्थापना 15 August 1969