---Advertisement---

Mahapareshan Bharti 2025 : 493 जागांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती

By: MyNewJob

On: 15/04/2025

Follow Us:

---Advertisement---

Job Details

RRB Bharti 2025 : 9970 जागांसाठी भारतीय रेल्वे केंद्र सरकार द्वारे नियंत्रित केल्या जाते आणि ही एक सार्वजनिक सेवा आहे. पूर्ण भारतभरात रेल्वेचे जाळे पसरले आहे त्यामुळे प्रवासाची दळणवळणाची आणि मालवाहतुकीची सुविधा सहज आणि सुलभ होण्यास खूप जास्त मदत होते जवळपास 231 लाख प्रवासी रोज भारतीय रेल्वेमधून प्रवास करतात तसेच तेहतीस लक्ष टन मालाची वाहतूक भारतीय रेल्वेमधून होते. या सर्वावर नियंत्रण करण्यासाठी खूप सारे कर्मचारी लागतात आणि याच कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी Railway Recruitment Board म्हणजेच RRB आहे. जे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यापासून त्यांच्या सर्व नियोजन करते.

Job Salary:

40000-140000

Job Post:

असिस्टंट लोको पायलट

Qualification:

10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

Age Limit:

18 ते 30 वर्षे

Exam Date:

June 20, 2025

Last Apply Date:

May 11, 2025

Mahapareshan Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Mahatransco) ही महाराष्ट्र सरकारची पूर्ण मालकीची कंपनी आहे. या कंपनीची स्थापना जून 2005 मध्ये, पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (MSEB) च्या पुनर्रचनानंतर झाली. या कंपनीचे मुख्य काम म्हणजे वीज निर्मितीच्या ठिकाणांपासून ते वितरण केंद्रांपर्यंत वीज पोहोचवणे म्हणजेच पारेषण करणे

Mahapareshan Bharti 2025

Mahapareshan Bharti 2025

.

MahaTransco मध्ये 493 जागासाठी पदाचे नाव :

.

.

Mahapareshan मध्ये 493 जागासाठी शैक्षणिक पात्रता :

पद क्र.शैक्षणिक पात्रताअनुभव
पद क्र.1  B.E/BTech (Civil) 09 वर्षे अनुभव
पद क्र.B.E/BTech (Civil) 07 वर्षे अनुभव
पद क्र.3B.E/BTech (Civil) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4B.E/BTech (Civil) 
पद क्र.5CA / ICWA08 वर्षे अनुभव
पद क्र.6CA / ICWA05 वर्षे अनुभव
पद क्र.7CA / ICWA01 वर्षे अनुभव
पद क्र.8Inter CA / ICWA
or
MBA (Finance)/M.Com
01 वर्ष अनुभव / 03 वर्ष अनुभव
पद क्र.9(i) B.Com   
(ii) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण   
(iii) MS-CIT
पद क्र.10(i) B.Com  (iii) MS-CIT

Mahapareshan मध्ये 493 जागासाठी वयाची अट :

पद क्र.वयाची अट
पद क्र.140 वर्षांपर्यंत
पद क्र.240 वर्षांपर्यंत
पद क्र.338 वर्षांपर्यंत
पद क्र.438 वर्षांपर्यंत
पद क्र.545 वर्षांपर्यंत
पद क्र.645 वर्षांपर्यंत
पद क्र.745 वर्षांपर्यंत
पद क्र.838 वर्षांपर्यंत
पद क्र.957 वर्षांपर्यंत
पद क्र.1038 वर्षांपर्यंत

.

Mahapareshan मध्ये 493 जागासाठी नोकरी ठिकाण :

Mahapareshan Bharti 2025 : 493 जागासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.

.

Fee Structure :

Mahapareshan Bharti 2025

.

Mahapareshan मध्ये 493 जागासाठी महत्त्वाच्या तारखा : 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मे 2025

परीक्षा : मे/जून 2025

.

महत्वाचे :

InfoLinks
Short NotificationDownload Now
शुद्धीपत्रकDownload Now
अर्ज करण्यासाठी Click Here
वेबसाईटClick Here
What’s App GroupJoin Now

.

MY NEW JOB या वेबसाइटवरील सर्व नोकऱ्या वेगवेगळ्या Category मध्ये वर्गीकृत केल्या आहेत. जेणेकरून नवीन नोकरी शोधणारे विद्यार्थी त्यांच्या Category नुसार नोकरी ओळखू शकतील आणि त्याचे फायदे घेण्यासाठी सहजपणे अर्ज करू शकतील. या पोर्टलवर सर्व नोकऱ्यांची सविस्तर माहिती दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Job Posts

MCGM Bharti 2025 : 157 जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती

Job Post:
डेटा एन्ट्री ऑपरेटर
Qualification:
10वी उत्तीर्ण 
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
May 19, 2025
Apply Now

ISRO Bharti 2025 : 63 जागांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत भरती

Job Post:
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’
Qualification:
65% गुणांसह B.E/B.Tech
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
May 15, 2025
Apply Now

IITM Pune Bharti 2025 : 178 जागांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे भरती

Job Post:
प्रोजेक्ट सायंटिस्ट
Qualification:
पदव्युत्तर पदवी
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
May 15, 2025
Apply Now

GMC Nagpur Bharti 2025 : 86 जागांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे ग्रुप-D भरती

Job Post:
असिस्टंट मॅनेजर
Qualification:
कोणत्याही शाखेतील पदवी
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
May 20, 2025
Apply Now

Leave a Comment