---Advertisement---

MCGM Bharti 2025 : 157 जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती

By: MyNewJob

On: 15/05/2025

Follow Us:

---Advertisement---

Job Details

MCGM Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती 157 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये कार्यक्रम समन्वयक, आहारतज्ज्ञ, कार्यकारी सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, NCD कॉर्नर्स MPW या 5 पदासाठी ही 157 जागांची भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण्यासाठी मिळेल त्यासोबतच जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता.

Job Salary:

नमूद नाही

Job Post:

डेटा एन्ट्री ऑपरेटर

Qualification:

10वी उत्तीर्ण 

Age Limit:

45 वर्षांपर्यंत

Exam Date:

June 19, 2025

Last Apply Date:

May 19, 2025


MCGM Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती 157 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये कार्यक्रम समन्वयक, आहारतज्ज्ञ, कार्यकारी सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, NCD कॉर्नर्स MPW या 5 पदासाठी ही 157 जागांची भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण्यासाठी मिळेल त्यासोबतच जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता.

MCGM Bharti 2025

MCGM Bharti 2025

.

MCGM मध्ये 157 जागासाठी पदाचे नाव :

.

MCGM मध्ये 157 जागासाठी शैक्षणिक पात्रता :

पद क्र.शैक्षणिक पात्रता(ii)
पद क्र.1   (i) MBBS/BAMS / BHMS / BDS(ii) MS-CIT
पद क्र.2(i) वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम पदवी   (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. 
(iii) MS-CIT   
(iv) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणक अनुप्रयोगात डिप्लोमा असणे आवश्यक.
iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि 
(iv) MS-CIT
पद क्र.4(i) 10वी उत्तीर्ण  (ii) MS-CIT

MCGM मध्ये 157 जागासाठी वयाची अट :

01 जुलै 2025 रोजी

पद क्र.वयाची अट
पद क्र.135 वर्षांपर्यंत
पद क्र.240 वर्षांपर्यंत
पद क्र.338 वर्षांपर्यंत
पद क्र.445 वर्षांपर्यंत
पद क्र.545 वर्षांपर्यंत

.

MCGM मध्ये 157 जागासाठी नोकरी ठिकाण :

MCGM Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 157 जागासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment 2025

.

Fee Structure :

.

Bruhanmumbai Mahanagar Palika Bharti 2025

.

MCGM मध्ये 157 जागासाठी महत्त्वाच्या तारखा : 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025

.

MCGM full form

full form of MCGM – Indian Space Research Organisation

.

.

महत्वाचे :

InfoLinks
जाहिरात (PDF) & अर्जDownload Now
Google Form ( अर्ज )Click Here
वेबसाईटClick Here
What’s App GroupJoin Now

.

MCGM Information in Marathi

मुंबई महानगरपालिका म्हणजे काय?

मुंबई महानगरपालिका ही मुंबई शहर चालवणारी संस्था आहे. शहरातील पाणी, स्वच्छता, रस्ते, हॉस्पिटल, शाळा यांसारख्या अनेक कामांची जबाबदारी तिच्यावर असते.

मुंबई महानगरपालिका कधी झाली?

ही संस्था १८८८ मध्ये सुरू झाली आणि आजही मुंबईच्या विकासासाठी काम करत आहे.

मुंबई महानगरपालिकेची कामं काय आहेत?

  • शहरातील रस्ते आणि पुलांची देखभाल करणे
  • स्वच्छता राखणे आणि कचरा गोळा करणे
  • पाणी पुरवठा व्यवस्थित करणे
  • आरोग्य सेवा आणि रुग्णालयांची व्यवस्था करणे
  • शाळा आणि शिक्षण संस्थांचे संचालन करणे
  • अग्निशमन आणि इतर आपत्कालीन सेवा चालवणे

महापालिका कोण चालवते?

मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधून निवडून आलेले सदस्य (कौन्सिलर्स) महापालिका चालवतात. त्यांना महापौर नेते म्हणून निवडले जाते.

महापालिकेचं महत्त्व काय?

मुंबई महानगरपालिका शहरातील लोकांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागवते. शहराच्या विकासासाठी आणि लोकांसाठी उपयुक्त योजना राबवते, जसं की स्वच्छता मोहीम, पाणीपुरवठा सुधारणे आणि सार्वजनिक सुविधा वाढवणे.

MCGM स्थापना : 1888

खालील व्हाट्स अँप बटन वर क्लिक करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तुमच्या मित्रांना share करा

MY NEW JOB या वेबसाइटवरील सर्व नोकऱ्या वेगवेगळ्या Category मध्ये वर्गीकृत केल्या आहेत. जेणेकरून नवीन नोकरी शोधणारे विद्यार्थी त्यांच्या Category नुसार नोकरी ओळखू शकतील आणि त्याचे फायदे घेण्यासाठी सहजपणे अर्ज करू शकतील. या पोर्टलवर सर्व नोकऱ्यांची सविस्तर माहिती दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Job Posts

SSC MTS Bharti 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘MTS & हवालदार’ पदांची 1075+ मेगा भरती

Job Post:
MTS
Qualification:
10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
July 24, 2025
Apply Now

UPSC Bharti 2025 : 462 जागांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत मेगा भरती

Job Post:
Assistant Section Officer
Qualification:
Degree in any discipline with minimum 60% marks
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
July 4, 2025
Apply Now

Mazagon Dock Bharti 2025 : 523 जागांसाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मध्ये मेगा भरती

Job Post:
ड्राफ्ट्समन
Qualification:
50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
June 30, 2025
Apply Now

Indian Coast Guard Bharti 2025 : 630 जागांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती

Job Post:
नाविक (GD)
Qualification:
12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
June 25, 2025
Apply Now

Leave a Comment