---Advertisement---

NPCIL Recruitment 2025 : 197 जागांसाठी न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती

By: MyNewJob

On: 30/05/2025

Follow Us:

---Advertisement---

Job Details

NPCIL Recruitment : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 197 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) कॅटेगरी I, स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) कॅटेगरी I, स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TN) कॅटेगरी II-Plant operator, स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TN) कॅटेगरी II-Maintainer, असिस्टंट ग्रेड-1 (HR), असिस्टंट ग्रेड-1 (F&A), असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) या 7 पदासाठी भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण्यासाठी मिळेल त्यासोबतच जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता.

Job Salary:

नमूद नाही

Job Post:

सायंटिफिक असिस्टंट

Qualification:

60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा

Age Limit:

18 ते 28 वर्षे

Exam Date:

June 8, 2025

Last Apply Date:

June 17, 2025


NPCIL Recruitment : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 197 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) कॅटेगरी I, स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) कॅटेगरी I, स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TN) कॅटेगरी II-Plant operator, स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TN) कॅटेगरी II-Maintainer, असिस्टंट ग्रेड-1 (HR), असिस्टंट ग्रेड-1 (F&A), असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) या 7 पदासाठी भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण्यासाठी मिळेल त्यासोबतच जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता.

NPCIL Recruitment 2025

NPCIL Recruitment

.

पदाचे नाव :

.

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.शैक्षणिक पात्रता
पद क्र.160% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Electronics/Chemical)
पद क्र.260% गुणांसह BSc.(Chemistry/ Physics/ Mathematics/Statistics/Electronics & Computer Science)
पद क्र.350% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण
पद क्र.4(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (Fitter/ Electrician/ Electronics/ Instrumentation/Welder /Machinist /AC Mechanic)
पद क्र.550% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.650% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.750% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट :

17 जून 2025 रोजी

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 : 18 ते 25 वर्षे

पद क्र.2: 18 ते 25 वर्षे

पद क्र.3: 18 ते 24 वर्षे

पद क्र.4: 18 ते 24 वर्षे

पद क्र.5: 21 ते 28 वर्षे

पद क्र.6: 21 ते 28 वर्षे

पद क्र.7: 21 ते 28 वर्षे

.

नोकरी ठिकाण :

NPCIL Recruitment : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 197 जागासाठी नोकरीचे ठिकाण काक्रापर गुजरात साइट असणार आहे.

NPCIL Bharti 2025

.

Fee Structure :

.

महत्त्वाच्या तारखा : 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2025 (04:00 PM)

मुलाखत: नंतर कळविण्यात येईल

.

NPCIL Full Form

Nuclear Power Corporation of India Limited

.

.

महत्वाचे :

InfoLinks
जाहिरातDownload Now
Online अर्जClick Here
वेबसाईटClick Here
What’s App GroupJoin Now

.

NPCIL Information in Marathi

NPCIL – भारतासाठी अणुऊर्जेचा विश्वासार्ह स्रोत

ऊर्जेचा वापर दिवसेंदिवस वाढतोय – उद्योगधंदे, शेती, घरे, वाहतूक… सर्वत्र विजेची गरज आहे. ही गरज पूर्ण करत असताना स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पर्याय शोधणं अत्यंत गरजेचं आहे.
याच उद्देशाने NPCIL – न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही संस्था कार्यरत आहे.

संस्थेचा इतिहास आणि उद्दिष्ट

  • स्थापना: 17 सप्टेंबर 1987
  • मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
  • कार्यप्रणाली: भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत
  • मूलभूत उद्दिष्ट: अणुऊर्जेच्या साहाय्याने सुरक्षित, शाश्वत आणि मोठ्या प्रमाणात वीज निर्माण करणे

NPCIL हे भारतातल्या अणुऊर्जा प्रकल्पांचे नियोजन, बांधकाम आणि संचालन करते.

NPCIL कसं कार्य करतं?

NPCIL अणुऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून अणुभाजनी क्रिया (nuclear fission) वापरून उष्णता निर्माण करतं.
ही उष्णता पाण्याचं वाफेत रूपांतर करून टर्बाइन्स चालवते आणि त्यातून वीज तयार होते.
या प्रक्रियेमध्ये कोणताही कार्बन डायऑक्साइड किंवा प्रदूषक वायू निर्माण होत नाही – म्हणून ही पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मिती आहे.

NPCIL चे महत्वाचे प्रकल्प

NPCIL देशभरातील विविध ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प चालवत आहे, जसे की:

  • तारापूर अणुऊर्जा केंद्र – महाराष्ट्र
  • रावतभाटा – राजस्थान
  • कुडनकुलम – तामिळनाडू
  • काकरापार – गुजरात
  • कैगा – कर्नाटक

या सर्व ठिकाणी NPCIL देशभरात वीज वितरणासाठी काम करतं.

सुरक्षिततेवर विशेष भर

NPCIL चे प्रत्येक प्रकल्प जागतिक मानकांनुसार सुरक्षा उपाययोजनांसह चालवले जातात.
अणुऊर्जेचं नियोजन आणि कार्यान्वयन करताना सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाची संपूर्ण काळजी घेतली जाते.

स्वदेशी विज्ञान आणि स्वयंपूर्णता

NPCIL हे भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचं एक उदाहरण आहे.
भारतीय अभियंते, तज्ज्ञ आणि संशोधक स्वदेशी डिझाइन, उपकरणं आणि प्रणाली विकसित करून ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साधत आहेत.

अधिकृत संकेतस्थळ:

👉 https://www.npcil.nic.in

NPCIL – पर्यावरणासोबत सुसंवादी ऊर्जा

NPCIL चं कार्य फक्त वीज निर्मितीपुरतं मर्यादित नाही – ती भारताला पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि दीर्घकालीन ऊर्जेचा मार्ग दाखवते.
कोळसा आणि इतर पारंपरिक इंधनांपेक्षा अणुऊर्जा ही दीर्घकालीन आणि कमीत कमी नुकसानकारक पर्याय आहे.

“NPCIL ही भारताची अशी ऊर्जा संस्था आहे, जी वर्तमान उजळवते आणि भविष्यकाळासाठी सुरक्षिततेचा प्रकाश देते.”

Rayat Shikshan Sanstha Establishment : 1919

खालील व्हाट्स अँप बटन वर क्लिक करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तुमच्या मित्रांना share करा

MY NEW JOB या वेबसाइटवरील सर्व नोकऱ्या वेगवेगळ्या Category मध्ये वर्गीकृत केल्या आहेत. जेणेकरून नवीन नोकरी शोधणारे विद्यार्थी त्यांच्या Category नुसार नोकरी ओळखू शकतील आणि त्याचे फायदे घेण्यासाठी सहजपणे अर्ज करू शकतील. या पोर्टलवर सर्व नोकऱ्यांची सविस्तर माहिती दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Job Posts

SSC MTS Bharti 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘MTS & हवालदार’ पदांची 1075+ मेगा भरती

Job Post:
MTS
Qualification:
10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
July 24, 2025
Apply Now

UPSC Bharti 2025 : 462 जागांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत मेगा भरती

Job Post:
Assistant Section Officer
Qualification:
Degree in any discipline with minimum 60% marks
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
July 4, 2025
Apply Now

Mazagon Dock Bharti 2025 : 523 जागांसाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मध्ये मेगा भरती

Job Post:
ड्राफ्ट्समन
Qualification:
50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
June 30, 2025
Apply Now

Indian Coast Guard Bharti 2025 : 630 जागांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती

Job Post:
नाविक (GD)
Qualification:
12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
June 25, 2025
Apply Now

Leave a Comment