---Advertisement---

RRB Bharti 2025 : 9970 जागांसाठी भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या भरती

By: MyNewJob

On: 12/04/2025

Follow Us:

---Advertisement---

Job Details

RRB Bharti 2025 : 9970 जागांसाठी भारतीय रेल्वे केंद्र सरकार द्वारे नियंत्रित केल्या जाते आणि ही एक सार्वजनिक सेवा आहे. पूर्ण भारतभरात रेल्वेचे जाळे पसरले आहे त्यामुळे प्रवासाची दळणवळणाची आणि मालवाहतुकीची सुविधा सहज आणि सुलभ होण्यास खूप जास्त मदत होते जवळपास 231 लाख प्रवासी रोज भारतीय रेल्वेमधून प्रवास करतात तसेच तेहतीस लक्ष टन मालाची वाहतूक भारतीय रेल्वेमधून होते. या सर्वावर नियंत्रण करण्यासाठी खूप सारे कर्मचारी लागतात आणि याच कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी Railway Recruitment Board म्हणजेच RRB आहे. जे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यापासून त्यांच्या सर्व नियोजन करते.

Job Salary:

40000-140000

Job Post:

असिस्टंट लोको पायलट

Qualification:

10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

Age Limit:

18 ते 30 वर्षे

Exam Date:

June 20, 2025

Last Apply Date:

May 11, 2025

RRB Bharti 2025 : Railway Recruitment Board ( RRB ) रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी (गट सी आणि इतर) भरती प्रक्रिया आयोजित करणारी संस्था. भारतीय रेल्वे केंद्र सरकार द्वारे नियंत्रित केल्या जाते आणि ही एक सार्वजनिक सेवा आहे. पूर्ण भारतभरात रेल्वेचे जाळे पसरले आहे त्यामुळे प्रवासाची दळणवळणाची आणि मालवाहतुकीची सुविधा सहज आणि सुलभ होण्यास खूप जास्त मदत होते जवळपास 231 लाख प्रवासी रोज भारतीय रेल्वेमधून प्रवास करतात तसेच तेहतीस लक्ष टन मालाची वाहतूक भारतीय रेल्वेमधून होते. या सर्वावर नियंत्रण करण्यासाठी खूप सारे कर्मचारी लागतात आणि याच कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी Railway Recruitment Board म्हणजेच RRB आहे. जे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यापासून त्यांच्या सर्व नियोजन करते. हे भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या (Railway Board) अंतर्गत कार्य करते.

RRB Bharti 2025

RRB Bharti 2025

.

RRB मध्ये 9970 जागासाठी पदाचे नाव :

.

.

RRB मध्ये 9970 जागासाठी शैक्षणिक पात्रता :

10वी उत्तीर्ण + ITI

ट्रेड्स

  • फिटर,
  • इलेक्ट्रिशियन,
  • इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक,
  • मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक,
  • मेकॅनिक (रेडिओ & TV),
  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक,
  • मेकॅनिक (मोटर व्हेईकल),
  • वायरमन,
  • ट्रॅक्टर मेकॅनिक,
  • आर्मेचर आणि कॉइल वाइंडर,
  • मेकॅनिक (डिझेल),
  • हीट इंजिन,
  • टर्नर,
  • मशिनिस्ट,
  • रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक

किंवा

10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी


RRB मध्ये 9970 जागासाठी वयाची अट :

01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

.

RRB मध्ये 9970 जागासाठी नोकरी ठिकाण :

RRB ALP Bharti 2025 : 9970 जागासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात असणार आहे.

.

Fee Structure :

General₹500/-
OBC₹500/-
EWS₹500/-
SC₹250/-
ST₹250/-
ExSM₹250/-
ट्रान्सजेंडर₹250/-
EBC₹250/-
महिला₹250/-

RRB Bharti 2025

.

RRB मध्ये 9970 जागासाठी महत्त्वाच्या तारखा : 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025

परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

.

महत्वाचे :

InfoLinks
अर्ज करण्यासाठी Click Here
जाहिरात (PDF)Download Now
वेबसाईटClick Here
What’s App GroupJoin Now

.

Railway Recruitment Board बद्दल महत्वाची माहिती :

Railway Recruitment Board (RRB) :

Imagine being part of a team that’s the lifeline of India’s economy, connecting people, places, and cultures. Welcome to the Indian Railways, where a career with the Railway Recruitment Board (RRB) can take you on an exciting journey. RRB Bharti 2025

Diverse Career Paths:

  • Technical roles: Engineers, technicians, and maintenance staff who keep the trains running smoothly
  • Non-technical roles: Administrative assistants, clerks, and commercial staff who keep the railway system humming
  • Medical roles: Doctors, nurses, and medical assistants who take care of the health and well-being of railway staff and passengers

Why Join the Railway Family?

  • Job security and stability, with opportunities for growth and promotion
  • Comprehensive benefits, including pension, medical facilities, and travel perks
  • Chance to serve the nation and make a difference in people’s lives
  • A sense of pride and belonging to a legacy-rich organization
  • RRB ALP Bharti 2025

Get Ready to Embark:

  • Understand the exam pattern, syllabus, and eligibility criteria
  • Focus on relevant subjects, topics, and skills
  • Practice with mock tests, previous year’s papers, and online resources

Join the Indian Railways through RRB and become part of a dynamic team that’s shaping the nation’s future. With its rich history, vast network, and commitment to service, the railways offer a rewarding career path for those who are passionate about making a difference. Your railway journey starts here!

MY NEW JOB या वेबसाइटवरील सर्व नोकऱ्या वेगवेगळ्या Category मध्ये वर्गीकृत केल्या आहेत. जेणेकरून नवीन नोकरी शोधणारे विद्यार्थी त्यांच्या Category नुसार नोकरी ओळखू शकतील आणि त्याचे फायदे घेण्यासाठी सहजपणे अर्ज करू शकतील. या पोर्टलवर सर्व नोकऱ्यांची सविस्तर माहिती दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Job Posts

MCGM Bharti 2025 : 157 जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती

Job Post:
डेटा एन्ट्री ऑपरेटर
Qualification:
10वी उत्तीर्ण 
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
May 19, 2025
Apply Now

ISRO Bharti 2025 : 63 जागांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत भरती

Job Post:
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’
Qualification:
65% गुणांसह B.E/B.Tech
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
May 15, 2025
Apply Now

IITM Pune Bharti 2025 : 178 जागांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे भरती

Job Post:
प्रोजेक्ट सायंटिस्ट
Qualification:
पदव्युत्तर पदवी
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
May 15, 2025
Apply Now

GMC Nagpur Bharti 2025 : 86 जागांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे ग्रुप-D भरती

Job Post:
असिस्टंट मॅनेजर
Qualification:
कोणत्याही शाखेतील पदवी
Job Salary:
नमूद नाही
Last Date To Apply :
May 20, 2025
Apply Now

Leave a Comment