SJVN Bharti 2025 : सतलुज जल विद्युत निगम भरती 114 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी या पदासाठी ही 114 जागांची भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण्यासाठी मिळेल त्यासोबतच जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता.
SJVN Bharti 2025

.
SJVN मध्ये 114 जागासाठी पदाचे नाव :

.
SJVN मध्ये 114 जागासाठी शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
---|---|
पद क्र.1 | इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical/Environment/Computer Science/Computer Engineering/Information Technology)/MBA/PG डिप्लोमा/M.Sc./M. Tech. (Geology /Applied Geology/ Geophysics)/CA/ICWA CMA/LLB |
SJVN मध्ये 114 जागासाठी वयाची अट :
पद क्र. | वयाची अट |
---|---|
पद क्र.1 | 18 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
.
SJVN मध्ये 114 जागासाठी नोकरी ठिकाण :
SJVN Bharti 2025 : SJVN मध्ये 114 जागासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
.
Fee Structure :
पद क्र. | General/OBC/EWS: | SC/ST/ExSM/PWD: |
---|---|---|
पद क्र.1 | ₹600/+GST | फी नाही |
.
Satluj Jal Vidyut Nigam
SJVN Bharti 2025
.
SJVN मध्ये 114 जागासाठी महत्त्वाच्या तारखा :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
.
SJVN Recruitment 2025
.
महत्वाचे :
Info | Links |
---|---|
जाहिरात (PDF) | Download Now |
अर्ज करण्यासाठी | Click Here |
वेबसाईट | Click Here |
What’s App Group | Join Now |
.
SJVN Information in Marathi
Satluj Jal Vidyut Nigam : SJVN Limited ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प आहे, जी जलविद्युत विकासावर लक्ष केंद्रित करते आणि ऊर्जा मंत्रालयाचा एक भाग आहे. त्याची स्थापना 1988 मध्ये झाली. SJVN ऊर्जा क्षेत्रात काम करते, भारतासाठी स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर लक्ष केंद्रित करते.
कंपनीचे वर्णन :
SJVN Limited ही एक मिड-कॅप कंपनी आहे जी 1988 मध्ये स्थापन झाली आणि वीज क्षेत्रात कार्यरत आहे.
निव्वळ नफा :
निव्वळ नफा 147.61 कोटी रुपये होता
सतलुज जल विद्युत निगम स्थापना : 1988