Union Bank of India Bharti 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया भरती 500 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये असिस्टंट मॅनेजर (Credit, IT ) या 2 पदासाठी ही 500 जागांची भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला पूर्ण जाहिरात बघण्यासाठी मिळेल त्यासोबतच जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता.
Union Bank of India Bharti 2025

.
Union Bank मध्ये 500 जागासाठी पदाचे नाव :

.
Union Bank मध्ये 500 जागासाठी शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
---|---|---|
पद क्र.1 | कोणत्याही शाखेतील पदवी + CA/CMA(ICWA)/CS | किंवा 60% गुणांसह MBA/ MMS/ PGDM/PGDBM |
पद क्र.2 | B.E./BTech/MCA/MSc (IT)/MS/MTech (Computer Science Engineering/IT/Electronics/ Electronics & Computer Science/Electronics & Telecommunications/Data Science/Machine Learning & AI/Cyber Security) | (ii) 01 वर्ष अनुभव |
Union Bank मध्ये 500 जागासाठी वयाची अट :
पद क्र. | वयाची अट |
---|---|
पद क्र.1 | 01 एप्रिल 2025 रोजी 22 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
पद क्र.2 | 01 एप्रिल 2025 रोजी 22 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
.
Union Bank मध्ये 500 जागासाठी नोकरी ठिकाण :
Union Bank of India Bharti 2025 : Union Bank मध्ये 500 जागासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
.
Fee Structure :
पद क्र. | General/OBC | SC/ST/PWD |
---|---|---|
पद क्र.1 | ₹1180/- | ₹177/- |
पद क्र.2 | ₹1180/- | ₹177/- |
.
Union Bank of India Bharti 2025
.
Union Bank मध्ये 500 जागासाठी महत्त्वाच्या तारखा :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
.
Union Bank of India Recruitment 2025
.
महत्वाचे :
Info | Links |
---|---|
जाहिरात (PDF) & अर्ज | Download Now |
Online अर्ज | Click Here |
वेबसाईट | Click Here |
What’s App Group | Join Now |
.
Union Bank of India Information in Marathi
Union Bank of India ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना 1919 मध्ये झाली. 1969 साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.
मुंबई येथे मुख्यालय असलेल्या या बँकेची 63.44% मालकी भारत सरकारकडे आहे. या बँकेकडे 13.45 अब्ज अमेरिकन डॉलरची मालमत्ता आहे. या बँकेचे उद्घाटन म. गांधीजींच्या हस्ते 11 नोव्हेंबर 1919 झाले.